Marathi film industry actors
प्रशांत दामले (Prashant Damle) – मराठी रंगभूमीवरील एक लोकप्रिय नाव म्हणजे प्रशांत दामले. टूरटूर, लग्नाची बेडी, गेला माधव कुणीकडे, लेकुरे उदंड झाली, व्यक्ती आणि वल्ली, एका लग्नाची गोष्ट, बहुरूपी अशा अनेक नाटकांद्वारे प्रशांत दामलेने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे ton coin. नाटकांच्या प्रयोगांच्या बाबतीतही प्रशांतने एक स्वतःचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. नाटकांच्या सोबतही चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रशांत दामलेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विनोदाच्या टायमिंग बाबतीत तर प्रशांत हात धरणे फार कमी कलाकार आहेत. (हेही वाचा: विनोदीवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे धनंजय माने इथेच राहतात का ते भुसनाळ्यापर्यंत हिट कॉमेडी सीन्स, Watch Videos)
Fondly addressed as Apsara, Sonalee Kulkarni became one of the most sought-after actresses of Marathi cinema. She is one of the versatile stars that are currently ruling over Marathi cinema. She became famous for her roles in, ‘Kshanbhar Vishranti’, ‘Mitwaa’, ‘Natarang’, ‘Classmates’ etc. Sonali Kulkarni earns approximately Rs 10-12 lakh per film.
Swwapnil Joshi is among the famous faces in the Marathi film industry. He worked in some of the industry’s most successful films namely ‘Duniyadari’ and ‘Mumbai-Pune-Mumbai’. He is also rumoured to star in a yet untitled film produced by Shah Rukh Khan and Rohit Shetty and directed by Sanjay Jadhav. He is the highest grossing actor of the Marathi cinema, with a reported estimated earning of Rs 45-50 lakh for each film.
Marathi TV actors
Seema Biswas is known for her powerhouse performances in Marathi and Hindi cinema. Her portrayal of the legendary Marathi saint in Saint Tukaram garnered critical acclaim and highlighted her dedication to portraying strong, influential characters.
Marathi actors have earned popularity through exceptional talent, compelling performances, and a deep connection to their craft. Several factors contribute to the widespread recognition and admiration these actors receive:
Fondly regarded as the “Shah Rukh Khan of Marathi cinema,” Swapnil Joshi is a superstar whose versatility has wooed audiences across mediums. He rose to prominence with hits like Mumbai-Pune-Mumbai and its sequel, while his television work (Eka Lagnachi Dusri Goshta) also earned widespread acclaim. Joshi’s charismatic screen presence and consistent box-office success make him a pillar of the industry.
An actor, director, and writer of considerable repute, Subodh Bhave shines in both historical and modern narratives. His portrayal of freedom fighter Bal Gangadhar Tilak, in Lokmanya: Ek Yugpurush, garnered widespread praise His nuanced performance in the Zee Marathi TV series Tula Pahate Re further underscores his versatility
Known for his exceptional acting range in Marathi cinema, Atul Kulkarni has also made his presence felt in Hindi films. His roles in movies like Rang De Basanti and Chandni Bar showcase his ability to transition between different languages and genres seamlessly.
Marathi actors in Bollywood
सिद्धार्थ जाधव मराठी इंडस्ट्री के पॉपुलर एक्टर और कॉमेडियन हैं और उन्होंने कई सारी फिल्मों में दमदार काम किया है. सिद्धार्थ ने बॉलीवुड फिल्मों में भी अपना जलवा दिखाया है और वो रोहित शेट्टी की फिल्मों में नजर आ चुके हैं. इसके अलावा उन्होंने कई हिंदी टीवी सीरियल्स में भी अच्छा काम किया, जिनमें से ‘बा, बहू और बेबी’ भी एक है.
श्रेयस तळपदे – अभिनेता श्रेयस तळपदेने अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. इकबाल, गोलमाल सिरीज, ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातून श्रेयसने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Sharad Kelkar made his Marathi debut with Bipin Nadkarni’s ‘Uttarayan’ in 2004 and his Bollywood debut with Priyadarshan’s ‘Hulchul’. Later, he acted in Bollywood movies like ‘Mohenjo Daro’, ‘Bhoomi’, ‘Tanhaji’ and many more.
अशोक सराफ – नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. करण अर्जुन मधले मुन्शीजी, सिंघम मधले हवालदार, कोयला, येस बॉस अशा चित्रपटातून अनेक छोट्या मोठ्या भूमिकांमधून अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.
नटरंग सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. या सिनेमामुळे मराठी सिनेमाची व्याप्ती वाढत गेली, सन्मान वाढत गेला. बर् याच वर्षांनंतर तमाशा या विषयावर चित्रपट तयार झाला होता. अतुल कुलकर्णी यांनी गुणा कागलकर ही भूमिका खूप प्रभावीपणे साकारली. नॅशनल स्कूल ऑफ आर्ट्स मधून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या अतुल यांनी मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम अशा सिनेमांमध्ये आपली छाप पाडली आहे. हे राम, रंग दे बसंती, जंगली, मणिकर्णिका यासारख्या हिंदी, तर नटरंग, हॅप्पी जर्नी, प्रेमाची गोष्ट, देवराई, वळू अशा सिनेमांमध्ये अतुल यांनी दर्जेदार अभिनय केलेला आहे. हिंदी वेबसिरीजमध्ये देखील अतुल कुलकर्णी यांनी काम केलेले आहे. त्यांना 2000 साली हे राम या सिनेमासाठी आणि 2003 साली या सिनेमासाठी चांदनी बार नॅशनल अवॉर्ड फाॅर बेस्ट सपोर्टिंग अ ॅक्टर हा पुरस्कार मिळाला होता.
तुझे मेरी कसम या हिंदी सिनेमापासून रितेश देशमुख यांच्या सिनेप्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी अनेक काॅमेडी जाॅनर असलेले चित्रपट केले आहेत. यामध्ये मस्ती, ब्लफमास्टर, अपना सपना मनी मनी, हे बेबी, धमाल, हाऊसफुल या चित्रपटांचा उल्लेख केला जाऊ शकतो. याशिवाय एक व्हिलन आणि मरजावा या चित्रपटातील नेगेटिव्ह शेड असलेली भूमिका उत्तमरित्या साकारली होती. रितेश यांनी लय भारी सिनेमाद्वारे मराठीमध्ये पदार्पण केले होते.